नशीब! पेंटरवर होतं लाखोंचं कर्ज, घर विकायच्या दोन तास आधी लागली ‘एवढ्या’ कोटींची लॉटरी

एका व्यक्तीच्या डोक्यावर लाखोंचे कर्ज होते. घर विकणार होते, तयारी सुरू होती. घर खरेदी करणाऱ्याकडून टोकन अॅडव्हान्स मिळणार होते की त्या व्यक्तीला 1 कोटींची लॉटरी(Lotary)लागली. घर विकण्यापूर्वी अशाप्रकारे नशीब उघडण्याचे हे प्रकरण केरळमधील मंजेश्वर भागातील सांगितले जात आहे.(the-painter-had-a-loan-of-lakhs-two-hours-before-the-sale-of-the-house) 50 वर्षांचे मोहम्मद बावा(Mohammad Bava) हे पेंटर आहेत. कर्जामुळे बावा आपले घर विकणार होते, असे वृत्त आहे … Read more

अरे वा! घरातील गरम हवा बाहेर काढण्यासाठी केला भन्नाट जुगाड, उन्हाळ्यातही येते थंडगार हवा

कोट्टायम, केरळच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये मंगलोर-टाइल बंगल्याचे सौंदर्य नजरेसमोर येते. हा 4 बेडरूमचा बंगला इकोहाऊस म्हणून ओळखला जातो. त्याची रचना अशी आहे की तुम्हाला येथे कडक ऊन आणि उष्णता जाणवणार नाही.(the-use-of-traditional-technology-to-ventilate-hot-air-in-the-house-does-not-require-ac) त्रावणकोरच्या पारंपारिक वास्तुकलेने(Traditional architecture of Travancore) प्रेरित असलेल्या या बंगल्यात भरपूर मोकळी जागा आणि मोठ्या खिडक्या आहेत. एकीकडे आधुनिक वास्तुकलेकडे लक्ष देण्यात आले आहे, तर … Read more

कम्युनिस्ट नेता असणाऱ्या शिक्षकाने तब्बल ६० विद्यार्थीनींचे केले लैंगिक शोषण; देशात खळबळ

केरळच्या मलप्पुरममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मलप्पुरममधील वनिता पोलिस स्टेशनमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि सीपीआय नेते के व्ही शशीकुमार यांच्या विरोधात विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीपीआय नगरसेवकावर अनेक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. (communist leader rape 60 students) आरोपी गेल्या ३० वर्षांपासून हे घृणास्पद कृत्य करत असल्याची तक्रार ६० … Read more

बद्रिनाथच्या मूर्तीबद्दल रहस्यमयी गोष्टी माहिती आहेत का? फक्त ‘हेच’ लोक करू शकतात स्पर्श

केदारनाथ धाम पाठोपाठ बद्रीनाथ धामचे दरवाजेही 8 मे रोजी उघडले आहेत. दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी, हिवाळ्यात भगवान बद्री विशालला घातलेली घृत घोंगडी, प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटली जाते. बद्रीनाथ धाम भगवान नारायण योग मुद्रेत विराजमान आहेत आणि या धामाला भू-वैकुंठ म्हणूनही ओळखले जाते. त्या नारायणाची सहा महिने मानवाकडून आणि सहा महिने नारदजी देवतांचे प्रतिनिधी म्हणून पूजा करतात. … Read more

महाराष्ट्राने इंधनावरील कर कमी करावा, पंतप्रधान मोदींनी ठाकरे सरकारला सुनावले

सध्या देशात इंधनाचे दर वाढत आहेत. या इंधन दरवाढीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका देखील केली होती. आज पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी(PM Modi) इंधन दरवाढीवरून ठाकरे सरकारला सुनावले आहे. महाराष्ट्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी करावा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.(Maharashtra should reduce fuel tax, Prime Minister Modi … Read more

नराधमांनी मुक्या जीवालाही सोडलं नाही; गरोदर बकरीवर केला सामूहिक बलात्कार, अशी झाली पोलखोल

केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे तीन लोकांनी एका चार महिन्यांची गर्भवती असलेल्या बकरीवर बलात्कार केला. यानंतर तिघांनीही बकरीचा जीव घेतला आहे. ही बकरी कोट्टाचेरी येथील एलिट हॉटेल मालकाची होती, असे होसादुर्गा पोलिसांनी सांगितले. (three man rape goat) एका महिन्यानंतर बकरीची प्रसूती होणार होती. या गुन्ह्याप्रकरणी होसादुर्गा पोलिसांनी हॉटेल … Read more

आयडियाची कल्पना! नवरा बायकोने सुरू केला सुपारीच्या पानांचा व्यवसाय, आता कमावले करोडो

भारतातील केरळ राज्यात सर्वात जास्त हुशार व्यक्तीची संख्या आहे असे अनेकदा सांगण्यात येते. परंतु आता केरळमधील एका दांपत्याने हे म्हणणे खरे ठरवून दाखवले आहे. या दाम्पत्याने सुपारीच्या पानापासून टेबलवेअर प्रोजेक्ट बनवत कोट्यावधी रुपये कमवून आपली हुशारकी सिध्द केली आहे. परदेशातील नोकरी सोडून भारतात सुरु केलेल्या या दांपत्याच्या व्यवसायाला आता चांगलेच यश आले आहे. केरळमधील मदुकई … Read more

तो माझ्यावर बलात्कार करत होता, पण मी त्याला विरोध करु शकले नाही; तरुणीने सांगितले ‘त्या’ टॅटू आर्टिस्टचे भयानक सत्य

टॅटू काढणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण केरळमधील कोचीच्या एका टॅटू पार्लरमध्ये जे घडलं, त्याने संपूर्ण देश हादरला आहे. पार्लरमध्ये १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तरुणीने फेसबुक पोस्ट लिहून ही संपूर्ण घटना शेअर केली आहे. (tattoo artist rape on girls ) त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. एवढेच नाही तर … Read more

५० हजारांहून अधिक सापांना वाचवणाऱ्या स्नेक मॅनच्या मांडीचा कोब्राने घेतला चावा; भयानक व्हिडिओ व्हायरल

इंडियन स्नेक मॅन आणि स्नेक मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला केरळचा वावा सुरेश यावेळी स्वतःच कोब्राचा शिकार ठरला आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात सोमवारी ४७ वर्षीय वावा सुरेश यांना कोब्राला जंगलात सोडत असताना कोब्राने चावा घेतला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (keral snake man bite by cobra) केरळचे मंत्री व्हीएन वसावन यांनी सांगितले की, लोकप्रिय … Read more

याला म्हणतात नशीब! मटन घ्यायला गेला आणि करोडपती बनला

लॉटरी लागली आणि रातोरात लखपती, करोडपती झालेल्या बातम्या अनेकदा कानावर येत असतात. त्यामुळे, कोणाचं नशीब कधी पलटेल सांगता येत नाही खरं आहे. अशाच एका लॉटरी ने घरोघरी पेंटिंग करणाऱ्या गरीब पेंटरचे नशीब पलटले असून, त्याचे काही तासांतच आयुष्य बदलले आहे. घरोघरी पेंटर म्हणून काम करणाऱ्या केरळच्या सदानंदन यांचंही स्वप्न होतं की, आपलं घर इतर लोकांप्रमाणेच … Read more