महाराष्ट्र केसरी विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव जावा, बुलेट, ट्रॅक्टर..; शिवराज राक्षेनं केली ‘थार’ची सफर; पहा फोटो

महाराष्ट्र केसरीची गदा एकदा तरी जिंकावी, असं स्वप्न प्रत्येक पैलवानाचं असतं. मात्र ते प्रत्येकाला झेपणारं नसतं. हेच स्वप्न पूर्ण करता कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे (Shivraj Rakshes) विजेता ठरला आहे. सध्या शिवराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. पैलवान शिवराजने महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला … Read more

कुस्ती महासंघाच्या ब्रिजभूषणसिंहवर लैंगिक छळाचे आरोप; ढसाढसा रडत विनेश फोगट म्हणाली…

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक यांनी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघ (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. महासंघतील प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंना त्रास देतात आणि फेडरेशनचे प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांसोबतही गैरवर्तन करतात. अशी तक्रार भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने केली आहे. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय … Read more

पैलवान सिकंदर शेखचे आईवडील भडकले; म्हणाले, ‘आमच्या मुलावर अन्याय झालाय, यापुढे..’

sikandar shaikh

Sikandar Shaikh: मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील थरार नुकताच पार पडला. यामध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. शिवराज राक्षे हा यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. परंतु, सध्या सोशल मीडियावर शिवराज पेक्षा जास्त चर्चा सिकंदर शेख याची होत आहे. 2023 चा महाराष्ट्र केसरीचा किताब सोलापूर मधील मोहोळचा सिकंदर शेखच … Read more

पोरगा कुस्तीपटू व्हावा म्हणून बापाने ५ एकर विकली, पोराने महाराष्ट्र केसरीत सुवर्णपदक मिळवत केलं चीज

आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील अपार कष्ट करत असतात. मुलांना कुठलीही कमी पडू नये यासाठी ते काहीही करून पैसे उभे करतात. अगदी असंच काहीसं केलं आहे सुनील तोडकर यांनी आपल्या मुलाने कुस्तीपटू (wrestler) व्हावं यासाठी सुनील तोडकर यांनी चक्क 5 एकर जमीन विकली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलासाठी सुनील तोडकर यांनी आपली जमीन विकली, … Read more

पोराला कुस्तीपटू करण्यासाठी बापाने ५ एकर जमीन विकली; मुलानं ‘अशी’ केली परतफेड

आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील अपार कष्ट करत असतात. मुलांना कुठलीही कमी पडू नये यासाठी ते काहीही करून पैसे उभे करतात. अगदी असंच काहीसं केलं आहे सुनील तोडकर यांनी आपल्या मुलाने कुस्तीपटू व्हावं यासाठी सुनील तोडकर यांनी चक्क 5 एकर जमीन विकली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलासाठी सुनील तोडकर यांनी आपली जमीन विकली, त्या … Read more

रिंकू सिंगला मिळाला WWE चा खिताब; कपाळावर गंध, गळ्यात रुद्राक्ष, लुक पाहून चाहते झाले हैराण

द ग्रेट खलीनंतर आता उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रिंकू सिंग (Rinku Singh) उर्फ ​​वीर महानने WWE रिंगमध्ये वर्चस्व गाजवले आहे. रिंकू सिंग WWE रिंगमध्ये परदेशी कुस्तीपटूंना सतत धक्का देत एक नवीन सनसनी म्हणून उदयास आणतो. WWE चे खिताब मिळाल्यानंतर रिंकू सिंगची एक नवीन ओळख निर्माण झाली.(Rinku Singh wins WWE title) कपाळावर गंध आणि … Read more