Lottery: फक्त एका कागदावर सही केली अन् एका झटक्यात मजूर झाला करोडपती, मिळाले तब्बल ४४ कोटी

Lottery, Abu Dhabi, Pradeep Kumar, Millionaire/ लॉटरीचा खेळ खूप विचित्र आहे, जॅकपॉट मिळताच लोक क्षणार्धात करोडपती होतात. काही लोक अनेक वर्षे यासाठी नशीब आजमावत असले तरी त्यांना जॅकपॉट मिळतो. पण अनेक वेळा पहिल्याच प्रयत्नात काही लोक श्रीमंत होतात. इतक्यातच अबू धाबीमधून एका मजुराने एका फटक्यात ४४ कोटी रुपये जिंकल्याची घटना समोर आली आहे. त्याला लॉटरी … Read more

बँकेच्या एका चुकीमुळे २१वर्षीय तरुणी रातोरात झाली करोडपती; वर्षभरात उडवले तब्बल १८ कोटी रुपये

बँकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन तरुणी रातोरात करोडपती झाली. तिने ११ महिन्यांत केवळ महागड्या बॅग, कपडे आणि अपार्टमेंटवरच करोडो रुपये खर्च केले. तिच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली. ती जवळजवळ वर्षभर राजेशाही जीवन जगली. या तरुणीचे नाव क्रिस्टीन जियाक्सिन आहे. वेस्टपॅक बँकेच्या चुकीमुळे वर्षभर राजेशाही जीवन जगली. क्रिस्टीन जियाक्सिन ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असून ती सिडनीमध्ये शिकत … Read more

Eknath Shinde : बाबो! शिंदे सरकारमधील सगळेच मंत्री करोडपती, एकतर आहे ४४१ कोटींचा मालक

Shapathvidhi

Eknath Shinde : शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली व राज्यात आपले सरकारही स्थापन केले. या गोष्टीला एक महिना उलटून गेल्यानंतरही अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण १८ नेत्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्रिमंडळातील एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे. या आमदाराकडे प्रचंड संपत्ती असल्याने … Read more

कंपनीची एक चूक अन् कर्मचारी झाला करोडपती, पैसे मिळताच कर्मचारी फरार; वाचा नेमकं काय घडलं..

आपल्या सर्वांना माहीत आहे की, महिनाभर काम केल्यानंतर कर्मचारी ज्या तारखेची वाट पाहत असतात ती तारीख म्हणजे पगार होण्याची तारीख. कारण याच पगाराने संपूर्ण महिन्याचा खर्च भागत असतो. इतकेच नाही तर अनेक वेळा महिन्याच्या शेवटच्या दिवसात लोकांचे पैसे संपतात त्यामुळे ते निष्फळ खर्च करण्याचं नेहमी टाळत असतात. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक मेहनत करावी … Read more

Crorepati Tips: आजच चहा पिणे सोडून द्या, ‘असे’ व्हा करोडपती, मग करा मज्जाच मज्जा!

चहा आरोग्यासाठी चांगला नाही, तरीही तो पिण्यावर लोकांचा विश्वास कुठून? सकाळची सुरुवात चहाच्या घोटण्याने होते आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असते. यामुळे घरच्या बजेटचा मोठा हिस्सा साखर, चहाची पाने आणि दूध यामध्ये जातो. पण त्याचा काही उपयोग होत नाही.(Tea, Health, Systematic Investment Plan, Mutual Funds, Portfolio, Millionaire) आपल्या आरोग्यावर तसेच खिशावर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण … Read more

१५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्हा करोडपती, ‘हा’ भन्नाट फॉर्म्युला तुम्हाला माहितीये का?

आयुष्यात प्रत्येकालाच कोट्यधीश बनायची इच्छा असते. प्रत्येकाला असे वाटत असते की आपण अलिशान आयुष्य जगलं पाहिजे. आपलं अलिशान घरं असावं, अलिशान गाडी असावी. पण प्रत्येक व्यक्तीला कोट्यधीश बनता येत नाही. जे मेहनत करतात, स्मार्ट पद्धतीने पैशांची बचत करतात, तेच कोट्यधीश बनतात. (be a millionaire in 15 year) कोट्यधीश बनण्यासाठी काही लोक तर चुकीच्या मार्गानेही पैसे … Read more

फक्त ३५ पैशांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना दिले छ्प्परफाड रिटर्न, पाच महिन्यात एका लाखाचे झाले १३ कोटी

shear market

रशिया युक्रेन युद्धापासून शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात नेहमीच असे काही स्टॉक असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. असाच एक स्टॉक SEL Manufacturing Company Ltd. कंपनीचा आहे.(this stock gives huge return and make investor millioner) या स्टॉकने केवळ … Read more

अबब! चहावाल्याच्या खात्यावर जमा झाले ५ कोटी, १८ लाखांचे घर घेतल्यावर झाला मोठा खुलासा

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये राहणारा चहावाला अचानक करोडपती बनल्याचे समोर आले आहे. या चहावाल्याच्या बँक खात्यावर तब्बल 5 कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु या मागचे सत्य काही वेगळेच आहे. मध्यंतरी चहा विक्रेता राहुल मालवीय याला काही लोकांनी फनी रील्स आणि रिअल इस्टेटचे काम सांगत महिन्याला 25 हजार कमवून देण्याचे आमिष दाखविले होते. यानंतर या लोकांवर … Read more