त्यांच्याकडे एकच ‘नाथ’ बाकी सर्व ‘अनाथ’, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर सडकून टीका
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या बऱ्याच दिवसांपासून खळबळ माजली होती. पण गुरूवारी या सगळ्या घटनांना पुर्णविराम मिळाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचा आदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद पदाचा स्विकार केला. महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रयत्न केले पण ते कोसळणारे सरकार वाचवू शकले नाहीत. यावरून आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह … Read more