High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पदनिहाय पगार

High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आपल्या तिन्ही खंडपीठांसाठी – मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) – एक मोठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 2331 पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार असून, यात लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाईसारखी महत्वाची पदे आहेत. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली गेली असून, अर्ज प्रक्रिया 15 … Read more

Aurangabad : कौतुकास्पद! सुनेच्या मदतीसाठी धावून आली सासू, स्वत:ची किडनी देत वाचवले प्राण

Aurangabad | सासू सुनेच्या नात्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. या नात्याबद्दल आपण अनेक चांगल्या आणि वाईट बातम्या ऐकत असतो. त्यातल्या त्यात वाईट बातम्याच आपल्या कानावर येत असतात. पण सगळ्याच घरच्या सासू ह्या वाईट नसतात किंवा सारख्या नसतात. कारण औरंगाबादमध्ये सासू सुनेच्या नात्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून सगळ्यांनी सासूचं तोंडभरून कौतुक … Read more

eknath shinde : औरंगजेब क्रुर अन् हिंदूद्वेष्टा नव्हता म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्री शिंदे संतापले; म्हणाले, त्याचा पुळका…

eknath shinde jitendra awhad

eknath shinde angry on jitendra awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेब हा क्रुर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात एक वेगळा वाद निर्माण झाला आहे. अनेक  नेते यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहे. अनेकजण जितेंद्र आव्हाडांच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ … Read more

एक चान्स दे, नाहीतर तु ज्या मुलासोबत बोलते त्याचे पुरावे मी…; वडिलांच्या मित्राची भयानक मागणी 

girl

fathers frriend offer to daughter | गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. काही घटनांमध्ये तर जवळच्याच लोकांनी हा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पण आता औरंगाबादमधून एक विचित्रच घटना समोर आली आहे. एक चान्स दे म्हणत वडिलांच्या मित्राने थेट मुलीलाच मागणी घातली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपुर्ण … Read more

aurangabad : आईचं दुर्लक्ष आणि चिमुकल्याने दोन मिनिटांत गमावला जीव, घडलेली घटना ऐकून हादरुन जाल

anas

aurangabad 5 year old child death  | लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मुलं खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. मुलं खेळत असताना अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात. आता असाच एक प्रकार औरंगाबच्या सोमपुरीमधून समोर आला आहे. पाच वर्षाच्या चिमुकल्याला तारेचा शॉक लागला आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. वीज … Read more

Aurangabad : दोन मिनिटं मुलाकडे दुर्लक्ष करणे आईला पडले महागात, पाच वर्षाच्या चिमुकल्याने गमावला जीव

anas

aurangabad child dead because of electric current  | लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मुलं खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. मुलं खेळत असताना अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात. आता असाच एक प्रकार औरंगाबच्या सोमपुरीमधून समोर आला आहे. पाच वर्षाच्या चिमुकल्याला तारेचा शॉक लागला आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. … Read more

Tukaram Mundhe : सतत एकच टेंशन, तुकाराम मुंढे कुठपर्यंत आले? आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना का भरली धडकी? वाचा..

Tukaram Mundhe : आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे औरंगाबाद दौरा करणार असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागातील सर्व लोक सतर्क झालेत. तुकाराम मुंढे यांना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या येण्याच्या बातमीने सर्वांनाच धडकी भरली. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा आयुक्त या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपला दौरा सुरू केला. २० … Read more

Aurangabad : असा बडा दिलवाला सरपंच पाहीजे; भन्नाट गिफ्ट देत केली गावकऱ्यांची दिवाळी गोड

Aurangabad

Aurangabad : औरंगाबादजवळ एक गाव आहे त्याचे नाव आहे पाटोदा. या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. कारण या गावातील सर्व लोक १०० टक्के टॅक्स भरतात. कोरोनाच्या काळातही या गावातील लोकांनी टॅक्स बुडवला नाही. त्यामुळे या गावातील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या काळात एक गिफ्ट दिले होते.(Aurangabad, Corona, Bhaskar Pere, Tax, CCTV cameras, … Read more

Sanjay shirsat : शिंदेगटातील आमदार संजय शिरसाटांची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी एअर ॲम्बुलसने मुंबईला हलवले

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना उपचारांसाठी आता औरंगाबादहून मुंबईला आणण्यात येत आहे. एअर अ‍ॅब्युलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला आणण्यात आल्याची माहिती आहे. संजय शिरसाट यांना काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज सकाळी … Read more

Sanjay shirsat: मोठी बातमी; आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला विमानाने रवाना

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना उपचारांसाठी आता औरंगाबादहून मुंबईला आणण्यात येत आहे. एअर अ‍ॅब्युलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला आणण्यात आल्याची माहिती आहे. संजय शिरसाट यांना काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज सकाळी … Read more