Srilanka : पाकिस्तानचा अहंकार ठेचून काढत श्रीलंकेने जिंकला आशिया कप, वाचा कोण ठरले विजयाचे हिरो
Srilanka vs pakistan | एशिया कप २०२२ चे चषक अखेर श्रीलंकेने आपल्या नावावर केले आहे. श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला हरवून आशिया कप २०२२ चे विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेने सहानव्यांचा हे चषक आपल्या नावावर केले आहे. २३ धावांनी श्रीलंकेने हा सामना जिंकला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. श्रीलंकेच्या प्रमोद मधुसनने अप्रतिम गोलंदाजी केली. या … Read more