Akola : एमआयएम-भाजप युती फसली; फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर 5 नगरसेवकांनी पाठिंबा घेतला मागे, आमदाराला नोटीस

Akola : अकोला आणि अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकांमध्ये नुकतीच घडलेली भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) युती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा निर्माण करत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही युती मान्य नसल्याचे स्पष्ट करताच, स्थानिक नेत्यांकडून युती मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकोला जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’मध्ये (Akot Vikas Manch) एमआयएम … Read more

BJP MIM Congress Alliance : काँग्रेस आणि MIM सोबत युती चालणार नाही; दोषी नेत्यांवर कारवाईचा इशारा, देवेंद्र फडणवीस भडकले, नेमकं काय म्हणाले?

BJP MIM Congress Alliance : अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी झालेल्या नव्या गणितांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) सोबत एमआयएम सहभागी झाल्याने स्थानिक पातळीवरील युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, अशी आघाडी मान्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. अंबरनाथ (Ambernath) नगरपरिषदेतही … Read more

MIM पक्ष उद्धव ठाकरेंसोबत युती करणार? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

uddhav thackeray imtiaz jaleel

mim imtiaz jaleel shocking statement on aditya thackeray  | राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असण्यावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टाटांचा प्रकल्प गुजरातला गेल्यावर भाजप-शिंदे सरकारला सुनावले होते. पण त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी मुख्यमंत्री … Read more

Raj Thackeray : …अजूनपर्यंत याच्यासारख्या दळिद्री कुणी झाला नाही; राज ठाकरे इतके का भडकले? वाचा…

raj thakare

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसे सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी एमआयएम अध्यक्ष अझरुद्दीन ओवेसी आणि त्यांचा भाऊ अकबरुद्दिन ओबीसी यांनी मागील काळात जी वादग्रस्त विधाने केली होती. त्याबाबत त्यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरेंनी ओवेसी बंधूंवर शाब्दिक खाल्ला चढताना म्हणाले की, ‘हरामखोर दोन भाऊ ते … Read more

वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताच चंद्रकांत खैरे नमले, शब्द मागे घेत दिली थेट ‘ही’ ऑफर

chandrkant kahire

शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत असतात. नुकतच त्यांनी वंचित आघाडीवर गंभीर आरोप केले होते. ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं. खैरे यांच्या विरोधात … Read more

एमआयएमसोबत आघाडी करण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांनी पहील्यांदाच दिली प्रतिक्रीया; म्हणाले…

sharad pawar

राज्यात राजकीय वातावरण तापलेल असतानाच ‘द कश्मीर फाईल्स'(The Kashmir Files) चित्रपटावरुन आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. 1990च्या काश्मीर नरसंहारावर आधारित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठे विधान केले … Read more

आता MIM ला विरोध करणाऱ्या शिवसेनेने महापौरपदासाठी केली होती मुस्लिम लीगशी युती

balasaheb

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या पक्षाला पण महाविकास आघाडीत घ्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. (shivsena with muslim legue in 1972) जलील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेकडूनही विरोध झाला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत … Read more

एमआयएमच्या प्रस्तावावर खुद्द शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, कोणी कोणत्या पक्षात जायचं हे..

एमआयएमनं आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये चर्चा झाली. यात आपला निरोप पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती जलील यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही दिवसांपूर्वी लासलगाव तालुक्यातील विंचूर येथे बोलताना पालकमंत्री … Read more

‘औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्यांसोबत मेलो तरी जाणार नाही’, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

udhav thackeray

राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून भाजप – शिवसेनामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. … Read more

“जनाब फडणवीसजी..! चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

fadanvis

राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून भाजप – शिवसेनामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याचाच धागा पडकडत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बाळासाहेब … Read more