पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा दारुण पराभव; भाजपचा दणदणीत विजय

utpal parrikar

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे सुरुवातीचे कल आता हाती आले असून चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. यात ‘पणजी’च्या निकालाकडे संपूर्ण देशाच विशेष लक्ष लागलेलं आहे. याचे कारण असे की, तिकीट न दिल्याने गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये … Read more

उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर…; अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

devendra fadanvis

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. (bjp leader devendra fadnavis for goa election याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. … Read more

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा उत्पल पर्रीकरांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले..

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदारसंघातून तिकीट दिलेले नाही. भाजपने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे, तर उत्पल पर्रीकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. (goa cm pramod sawant on utpal parrikar) या मुद्यावरुन गोव्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच … Read more

उत्पल पर्रीकर हाती घेणार भगवा? सेनेच्या बड्या नेत्याच्या विधनाने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

udhav thackeray

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहे. (lets consider if utpal guarantees that he will not join bjp again sena leader … Read more

राजनाथ सिंहांच्या मुलाला तिकीट पण मनोहर पर्रीकरांच्या मुलाला का नाही? काय आहे भाजपचा गेमप्लॅन?

utpal parikar

आपल्या पूर्वजांच्या जमिनीवर शेती करणारे महान कवी घाघ यांची म्हण आहे. या प्रचलित अवधी म्हणीचा अर्थ असा आहे की, मुलगा त्याच्या वडिलांच्या धर्मातून पुढे जातो आणि शेती स्वतःच्या कष्टाने चांगली होते. ही म्हण राजकारणात देखील बसते. राजकारणाची परंपरा नवीन नाही. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीसोबत राजकीय भवितव्य घडवण्याची नवी स्पर्धा सुरू असते. (Utpal Parrikar did not get … Read more

ठरलं! उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांनी उडाली खळबळ

utpal parrikar

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले. जागा जाहीर करताना उत्पल म्हणाले की, मी सत्तेसाठी किंवा कोणत्याही पदासाठी लढत नाही, मी माझ्या वडिलांच्या मूल्यांसाठी लढत आहे, भाजपचे जुने कार्यकर्ते … Read more

मनोहर पर्रीकरांच्या मुलाला भाजपने तिकीट का दिले नाही? गोव्याच्या मंत्र्याने केला मोठा खुलासा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र ‘उत्पल पर्रीकर’ यांना भाजपने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर, राज्यमंत्री ‘विश्वजित राणे’ यांनी सांगितले की, “फक्त तुम्ही कोणाचे तरी पुत्र आहात म्हणून पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार नाही”. राज्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी मनोहर पर्रीकर हे गोव्यातील सत्ताधारी भाजपचे सर्वात उंच … Read more

मोठी बातमी! मनोहर पर्रिकरांच्या मुलाला भाजपने दिला डच्चू; भाजपची पहीली यादी जाहीर

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 34 उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 40 जागांपैकी केवळ 6 उमेदवारांचा निर्णय होणे बाकी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाने पणजी मतदारसंघातून आटांसियो मोंसेराते यांना तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर या जागेवरून निवडणूक लढवत होते आणि त्यांनी पक्षाला भ्रष्टाचाराला वाव दिला … Read more