Iran : शाब्बास पोरांनो! तुम्हाला काहीही शिक्षा मिळो, पण घरी गेल्यावर इराणच्या माता-भगिनी अभिमानाने तुमचे चुंबन घेतील

iran football team

iran team refuse sign national anthem | फिफा विश्वचषकात इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच गदारोळ झाला होता. खरे तर इराणच्या संघाने सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. देशात सरकारविरोधात होत असलेल्या निदर्शकांच्या समर्थनार्थ इराण संघाने हा निर्णय घेतला आहे. त्या खेळाडू्ंनी महिलांसाठी लागू असलेल्या कठोर ड्रेस कोडला विरोध करण्यासाठी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. … Read more

Asafoetida: जगातील ४०% हिंग भारतात विकले जाते तरीही येथे हिंगाची शेती का केली जात नाही? वाचा इतिहास

Asafoetida, Irani, spices/ हळद, धणे, मिरची प्रमाणेच हिंगही भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते. त्याचे थोडे प्रमाणही जेवणाची चव बदलते. त्याच वेळी, हे पाचक सारख्या इतर अनेक फायद्यांसाठी देखील ओळखले जाते. त्याचा वास कोणालाही आवडू वा न आवडू, या गुणधर्मामुळे त्याचे सेवन करायला कोणीही मागेपुढे पाहत नाही, असे म्हणतात. अशा परिस्थितीत देशाच्या कोणत्याही भागात हिंगाची लागवड न … Read more

भाजपा प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानाने आखाती देशात भारताविरुद्ध संताप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

bjp

अलीकडेच काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याशिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर … Read more

सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारतात प्रवासाला बंदी, इतर १५ देशांबाबतही घेतला मोठा निर्णय

सध्या सौदी अरेबियामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाने(Saudi Arebia) एकूण सोळा देशांमध्ये प्रवासाला बंदी घातली आहे. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. सौदी अरेबिया सरकारच्या पासपोर्ट महासंचालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.(Saudi nationals banned from traveling to India) सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना भारताशिवाय … Read more

रशिया पाठोपाठ आता ‘या’ देशाने देखील दिली भारताला भन्नाट ऑफर; पुरवणार सवलतीच्या दरात खनिज तेल

युक्रेनवरती रशियाने हल्ला केल्यामुळे अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लादले. अशावेळी रशियाने होत असणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. आता रशियानंतर आणखी एका देशानं भारताला ऑफर दिली आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम झाला आहे. तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. खनिज तेलाचे दर वाढले … Read more