मुश्रीफांच्या घरावर धाड टाकताना ईडीकडून झाली मोठी चूक; सत्य कळताच घेतला काढता पाय
Politics: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे सुरूच आहेत. सकाळी ६ वाजल्यापासूनच अधिकारी कसुन चौकशी करत आहेत. घराकडे जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफ पोलिसांनी बंद केले आहेत. या विषयावर बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, हे छापे राजकारण्यांना, विशेषत: त्याविरोधात बोलणाऱ्यांना त्रास देण्यासाठी सरकारने आखलेला … Read more