KL Rahul : ‘सगळ्यात आधी के एल राहूलला टिम इंडीयातून बाहेर हाकला’

KL Rahul

KL Rahul : नुकताच ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषकाचा जबरदस्त सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरीच्या जोरावर ५ विकेट्सने भारतावर विजय मिळवला. दुसरीकडे या सामन्यात टीम इंडियाला काही खास कामगिरी करता आली नाही. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सलामी … Read more

T20 world cup : अखेर BCCI ने जाहीर केला टी-२० साठी भारतीय संघ; वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली संधी

T20 world cup | 2022 च्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा एकदा रोहित शर्मा संघाचा कर्णधार असणार आहे. पण अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयच्या निवड समितीने काही धक्कादायक खेळाडूंचाही समावेश संघात केला आहे. संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती, पण निवड समितीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जवळपास त्याच खेळाडूंचा … Read more

PAK vs AFG : भारतासोबत अफगानिस्तानही फायनलमधून बाहेर, हायव्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय

PAK vs AFG | आशिया चषकाच्या सुपर 4 च्या या सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात 130 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. नसीम शाहने फजलहक फारुकीला लागोपाठ दोन षटकार ठोकून सामना संपवला. या सामन्यात अफगाणिस्तानने मोठे आव्हान उभे केले होते. फझलहक फारुकीने 18व्या षटकात दोन बळी घेत सामन्याचा रंग बदलला. 50 धावांपूर्वीच पाकिस्तानने … Read more

भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा महामुकाबला, पाहा कुठे आणि कधी होणार टक्कर?

यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) ही सर्वात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. 2012-13 नंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा आशिया कपसारख्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. यावर्षी आशिया चषक श्रीलंकेच्या मैदानावर खेळवला जाणार … Read more

…तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल, अमेरीकेची भारताला जाहीर धमकी; जाणून घ्या कारण

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिका रशियाकडून कोणत्याही प्रकारचे आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे. असे असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे सर्वोच्च आर्थिक सल्लागार ब्रायन डीझ यांनी थेट भारताला धमकीच दिली आहे. (america threating india because of russia) भारताला रशियासोबतच्या युतीची मोठी किंमत मोजावी लागू शकते. याप्रकरणी चीन आणि भारताने … Read more

युद्ध झाले तर ‘या’ मिसाइल घेऊन सज्ज आहे भारत, शत्रुला श्वास घेण्याचीही मिळणार नाही संधी; जाणून घ्या..

क्षेपणास्त्रांअभावी लढत असल्यामुळे युक्रेनला खूप नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या हल्ल्यांना ते चोख प्रत्युत्तर देऊ शकले नाही. मात्र युक्रेनसारखी परिस्थिती जर भारतावर उद्भवली, तर त्याला तोंड देण्यासाठी भारताकडे क्षेपणास्त्रे आहेत. भारताकडे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची खूप मजबूत खेप आहे. (this missile save india) भारताने २७ मार्च २०२२ रोजी ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक रेंजवरून अशा … Read more

इम्रान खान थेट उतरले शिवीगाळावर, पंतप्रधान मोदींनाही ओढले वादात; सभेतला व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. संपूर्ण विरोधी पक्ष सध्या इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे इम्रान खानही आपले सरकार वाचले पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. (imran khan angry on modi) आता इम्रान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते विरोधी पक्षांना शिवीगाळ करत … Read more

भारतात लाँचिंग होताच ‘या’ कारचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड बुकिंग्स

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच शुक्रवारपासून नवीन Kia Carens चे बुकिंग सुरू झाले आहे. Kia India ने यासंदर्भातील घोषणा केली आहे. आनंदाची बाब म्हणजे भारतात लाँचिंग होताच कारला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या कारला पहिल्याच दिवशी ७७३८ हून जास्त बुकिंग्स मिळाल्याची माहिती कंपनीकडून दिली गेली आहे. तसेच कार इच्छुक ग्राहक Kia India च्या अधिकृत वेबसाइट आणि … Read more