जे 75 वर्षात जमलं नाही ते करून दाखवलं; पंजाबमध्ये ‘आप’चा आणखी एक धडाकेबाज निर्णय; वाचून कराल कौतुक
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 4 राज्यात सत्ता कायम राखली. मात्र पंजाब मध्ये ‘आप’ने सर्वच पक्षांना धक्का देत जोरदार मुसंडी मारली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला असून दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. या निवडणूकीत काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा … Read more