bjp : ‘…तर मी राजकारणातून संन्यास घेईन,’ भाजप खासदाराच्या वक्तव्याने पक्षश्रेष्ठींना फुटला घाम
bjp : गुजरातमधील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी आप’ने देखील मैदानात उडी घेतली आहे. यामुळे यंदा ही तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. उमेदवारांसह पक्षातील बडे नेते देखील मैदानात उतरले आहेत. उमेदवारांकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात येतं … Read more