Anand shinde : ..तर मी राज्यपालांवर केस करेन, गायक आनंद शिंंदे भगतसिंग कोश्यारींवर भडकले
जेष्ठ गायक आनंद शिंदे यांनी ‘आमदारांच्या यादीतून मला डावललं तर मी राज्यपालांवर केस करेन. मी गप्प बसणार नाही’, असे थेट आव्हान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. आनंद शिंदे थेट राज्यपालांना भिडल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करून एकनाथ शिंदे … Read more