कसब्यात जिंकले धंगेकर पण चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची? वाचा बिचूकलेंवर किती मतांचा पाऊस पडलाय
Abhijit Bichukale: नुकतेच चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान पार पडले आहे. या दोन्ही निवडणूकांची चांगलीच चर्चा होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे वेधले होते. पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे. कसब्यातील मतमोजणीच्या २२ फेर्या … Read more