थेट घरात घुसून घातली लग्नाची मागणी अन् पळून जाऊन ५० रुपयात केले लग्न! वाचा आदेश बांदेकरांची भन्नाट लव्ह स्टोरी

Aadesh Bandekar

Adesh Bandekar: होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे ‘भाओजी’ झाले आहेत. आज त्यांचा 57 वा वाढदिवस साजरा होतोय. होम मिनिस्टर च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत त्यांनी कित्येक वहिनींना त्यांच्या प्रेमकहाण्या विचारल्या आहेत. मात्र खुद्द आदेश बांदेकर यांची सुद्धा सुचित्रा बांदेकर यांचे ‘मिस्टर’ होण्याची कहाणी फिल्मी आहे. मागच्या वर्षी आदेश बांदेकर आणि सुचित्रा … Read more

शिवसेने पुन्हा उभी फूट! आता आदेश बांदेकरांवर आरोप करत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड केले होते. यामुळे शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली होती. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे.(shivsnea office holder give … Read more

…अन् थेट पुरावा दाखवत आदेश बांदेकरांनी केली खोटारड्या शरद पोंक्षेंची पोलखोल; ‘हा शरद पोंक्षे तुच ना?’

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० च्या आसपास आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या समोर मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राज्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आहेत. तर अनेक ठिकाणी शिवसेना आणि शिंदे समर्थकांमद्धे बाचाबाची देखील झाली आहे. राजकीय नेतेमंडळींबरोबरच आता अभिनेते देखील … Read more

दिलेला शब्द कसा पाळायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं; आदेश बांदेकरांनी सांगितला आनंद दिघेंसोबतचा किस्सा

Anand Dighe

लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. सध्या या टीझरची सर्वत्र चर्चा आहे. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश … Read more

कौटुंबिक कार्यक्रमात मी फारसा हजर नसतो पण…; आदेश आणि सुचित्रा बांदेकरच्या मुलाची पोस्ट चर्चेत

Aadesh Bandekar

मराठी कलाविश्वात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) हे प्रसिद्ध जोडपे आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. दुसरीकडे सुचित्रा बांदेकर यांनी अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. तर आई-वडिलांच्या या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा सोहमनेसुद्धा (Soham Bandekar) अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर पदार्पणानंतर आपल्या … Read more