Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने सन्मानाने दिलं, अमोल मिटकरींवर नव्या भूमिकेची जबाबदारी

Ajit Pawar and Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संघटनेत गेल्या काही दिवसांत झालेल्या फेरबदलांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या विश्वासू नेत्यांवर पुन्हा मोठी जबाबदारी टाकली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलेले आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना पुन्हा महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली … Read more

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News: अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून हटवले; अजित पवारांचा निर्णायक निर्णय, नव्या प्रवक्त्यांची नावे जाहीर!

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Ajit Pawar) पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यं करून पक्षाचं नुकसान करणाऱ्या प्रवक्त्यांना बाजूला करण्यात आलं आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार, प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) … Read more

Amol Mitkari: IPS अंजना कृष्णा प्रकरणात अमोल मिटकरींची माघार, सोशल मीडियावर केली दिलगिरी व्यक्त,म्हणाले…

Amol Mitkari: राजकारणात क्षणाक्षणाला भूमिका बदलताना दिसते, त्याचं ताजं उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari NCP MLA) यांनी घातलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) आणि महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna officer) यांच्यातील व्हिडिओ कॉल वादानंतर मोठा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी थेट केंद्रीय लोकसेवा … Read more

Hasan Mushrif on Laxman Hake: हाकेंवर मुश्रीफांचा हल्लाबोल, म्हणाले , “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, त्याचा बंदोबस्त…”

Hasan Mushrif on Laxman Hake:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी अमर्याद भाषा वापरणाऱ्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हाके यांच्यावर अप्रत्यक्षपणे चपराक मारताना त्यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी केली. “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो. त्याचा बंदोबस्त … Read more

Laxman Haake : “अजितदादा साधे पोल्ट्री फार्मवाले, मिटकरी फडतूस, मी बोललो तर अंगावर कपडे राहायचे नाहीत”, लक्ष्मण हाकेंचा घणाघात

Laxman Haake : राजकारणात परखड आणि आक्रमक भाष्यांसाठी ओळखले जाणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तसेच त्यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोल्हापुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दोघांवर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर गंभीर आरोप केले. त्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली … Read more

Amol Mitkari : भिडे बेताल बरळतोय, बहुजनांच्या पोरांना हाताशी धरुन इतिहासाची मोडतोड करतोय; अजितदादांच्या पठ्ठ्याचा हल्लाबोल

Amol Mitkari : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चेला जन्म दिला आहे. भिडे यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते आणि त्यांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजेंचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. यावर त्यांनी तक्रार केली की, आपल्या शालेय शिक्षक आणि प्राध्यापक चुकीचा इतिहास शिकवत आहेत. त्यांच्या या … Read more

बच्चू कडूंच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले, भाजपच्या व्यक्तीकडून..

बऱ्याच दिवसांपासून नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. अनेक नेत्यांचे अपघात झाले पण कोणाला जास्त दुखापत झाली नाही. नुकताच बच्चू कडू यांचाही अपघात झाला. या अपघातात ते बचावले पण त्यांच्या डोक्याला मार लागला. यानंतर अनेक जणांनी त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅंड नेते अमोल मिटकरी यांनीही काळजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जरी … Read more

Amol Mitkari : “धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरेंचाच अधिकार होता, आहे आणि राहणार”; राज्यातील बड्या नेत्याने सांगीतले कारण

Uddhav Thackeray

Amol Mitkari : राज्यात सध्या ठाकरे आणि शिंदे या दोन गटांपैकी खरी शिवसेना कोणाची याबद्दलचा वाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही. दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे … Read more

राष्ट्रवादीत दुफळी; अमोल मिटकरींच्या नोटिशीला मोहोड यांचे ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत प्रतिउत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाही. त्याचा वाद आता नव्या वळणावर गेला आहे. अमोल मिटकरी यांच्याकडून शिवा मोहोड यांना पाच कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस वकिलामार्फत बजावण्यात आली मात्र, त्यावर मोहोड यांनी ‘झुकेगा नहीं साला’ अशी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. आमदार मिटकरी यांच्याकडून शिवा … Read more

NCP : आघाडीत बिघाडी! मिटकरींचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ माझ्याकडे, NCP पदाधिकाऱ्याचा दावा

amol mitakri

NCP : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादासोबतच आता पक्षांतर्गत वादही सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हा पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे चार दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली होती. … Read more