मुलाला गिळल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मगरीसोबत केलं हे भयानक कृत्य, व्हिडिओ आला समोर
मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) श्योपूर जिल्ह्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आहे. नदीत आंघोळीसाठी गेलेल्या एका मुलाला मगरीने गिळंकृत केल्याचा संशय ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थांनी मगरीला नदीतून बाहेर काढत ओलिस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच वन्य विभागाचे अधिकारी तातडीने त्या ठिकाणी पोहचले.(Madhyapradesh ritoja village crocodile video viral) वन्य विभागाचच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मगरीला सोडण्याची विनंती केली. पण ग्रामस्थांनी … Read more