Hardik pandya : सूर्याच्या फटकेबाजीवर जळतोय हार्दीक पांड्या; म्हणतो त्याची फलंदाजी पाहून मी निराश, कारण..

Hardik pandya | शनिवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवची जबरदस्त फलंदाजी पाहून क्रिकेटप्रेमींना खुप आनंद झाला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने 91 धावांनी दणदणीत विजय नोंदवला आणि मालिका 2-1 अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या या दणदणीत विजयाचा नायक तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादव ठरला. स्फोटक फलंदाजी करताना त्याने 51 … Read more

Rohit Sharma: रोहितने अनेकवेळा संधी दिली पण तरीही निराशाजनक कामगिरी, ‘या’ खेळाडूची होणार हकालपट्टी

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) च्या चालू एडिशनमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि आता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याकडे लक्ष लागले आहे. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. Rohit Sharma, World … Read more

Axar Patel : नॉट आऊट होता अक्षर पटेल? रिझवानच्या स्टंपिंगवरुन उडाला गोंधळ; पहा व्हिडिओ

axar patel

axar patel run out viral video  | टी २० वर्ल्डकपमधला पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघाने जिंकला आहे. भारताने हा सामना ४ विकेट्स जिंकला असला तरी सामन्यातील प्रत्येक क्षणी थरार पाहायला मिळाला. भारत-पाकिस्तान यांच्यातील टी २० वर्ल्डकपच्या हाय व्होल्टेज सामन्यात प्रत्येक क्षणी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरत होती. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे ४ फलंदाज अवघ्या … Read more

IND Vs PAK : अक्षर पटेल नॉट आऊट होता? रिझवानच्या हातात चेंडू नसतानाही आऊट दिल्यामुळे भडकले चाहते

axar patel

ind vs pak match axar patel run out | टी २० वर्ल्डकपमधला पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघाने जिंकला आहे. भारताने हा सामना ४ विकेट्स जिंकला असला तरी सामन्यातील प्रत्येक क्षणी थरार पाहायला मिळाला. भारत-पाकिस्तान यांच्यातील टी २० वर्ल्डकपच्या हाय व्होल्टेज सामन्यात प्रत्येक क्षणी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरत होती. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे ४ … Read more

Rohit Sharma: दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा दारूण पराभव, राहुलच्या मेहनतीवर फेरले पाणी, वर्ल्डकपला कसं होणार?

Rohit Sharma, KL Rahul, R Ashwin, Arshdeep Singh/ भारत आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. गुरुवारी झालेल्या या सराव सामन्यात भारतीय संघाचा 36 धावांनी पराभव झाला. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 132 धावाच करू शकला. भारतासाठी केएल राहुलने 55 चेंडूत 74 धावांची खेळी खेळली, … Read more

VIDEO: ‘कावळा उड अन् चिमणी उड’, क्रिकेट सोडून भारतीय खेळाडू खेळतायत भलताच गेम

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका दणक्यात जिंकली आहे. भारतीय संघाचा सध्या इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिकेतील एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. यादरम्यान आयर्लंडविरुद्धच्या(Irland) टी-20 मालिकेतील संघ सध्या इंग्लंडला रवाना झाला आहे.(indian player eshan kishan, hardik pandya and akshar patel viral video) यामध्ये हार्दिक पंड्या, इशान किशन … Read more

…त्यामुळं दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवलं, श्रेयस अय्यरनं सांगितलं कारण

अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्या पुढे फलंदाजीसाठी पाठवणे विचित्र वाटू शकते परंतु फलंदाज श्रेयस अय्यरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात घेतलेल्या या निर्णयाचा बचाव केला. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी परिस्थिती लक्षात घेऊन हे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही रणनीती कामी आली नाही आणि अक्षराला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. 17व्या षटकात तो बाद झाल्याने भारताची धावसंख्या 6 … Read more

दिल्लीचा ११७ धावांवर सुपडा साफ करत चेन्नईचा दणदणीत विजय; प्लेऑफच्या शर्यतीत केलं कमबॅक

इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race) लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण … Read more

VIDEO: बापू तु आया और मुझे ले गया, धोनीचे बोलणे ऐकून अक्षर पटेल ढसाढसा रडला होता, वाचा किस्सा

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज अक्षर पटेल(Akshar Patel) अलीकडेच गौरव कपूरसोबत ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये दिसला होता. यादरम्यान अक्षर पटेलने एमएस धोनीच्या कसोटी निवृत्तीशी संबंधित घटनेबद्दल बोलताना बरेच काही सांगितले आहे, जे क्रिकेट चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.(bapu-you-came-and-took-me-akshar-patel-would-have-burst-into-tears-when-he-heard) त्या वातावरणाची आठवण करून देताना अक्षर पटेल म्हणाले, ‘मला काहीच समजले नाही. वातावरण शांत झाले होते. रवीभाईंनी(Ravibhai) मीटिंग बोलावली … Read more

वेस्ट इंडिजविरुद्धची टी २० सिरीज सुरु होण्याआधीच टिम इंडियाला मोठा धक्का; ‘हे’ दोन स्टार खेळाडू बाहेर

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने जिंकून या मालिकेवर कब्जा केला आहे. आता यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. पण याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. (kl rahul and axar patel left t 20 series) भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल … Read more