शर्मिला ठाकरे यांचं एक भाषण सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. भर सभेत भाषण सुरू असताना त्या म्हणाल्या की, आता माझा नवरा आलाच आहे तर त्याला कापूनच टाकते पुर्ण. त्यानी आग्रहाने आणलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन टाकते. त्यांनी असं म्हणताच सभेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या.
त्या असंही म्हणाल्या की, माझ्या नवऱ्यासमोर भाषण करणं म्हणजे टीचर बाजूला असताना त्याच्यासमोर पेपर लिहीण्यासारखं आहे. काय लिहीते तू… प्राजक्तानं सांगितलं शुभेच्छा देशील म्हणून तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. विश्वासराव आणि माझ्या नवऱ्यासमोर भाषण करणं म्हणजे टीचरसमोर पेपर सोडवण्यासारखं आहे.
सोनसळ्याचं महत्व असं आहे की, सध्या डेस्टीनेशन वेडिंग हे खुप मोठं फॅड आलंय. श्रीमंत लोक डेस्टिनेशन वेडिंग करतात. मध्यमवर्गीय गोवा कोकण येथे जाऊन लग्न करतात. तिथं जाताना सोनं, चांदी, हिऱ्याचे दागिने नेऊ शकत नाही. महागडे दागिने विमानात नेऊ शकत नाही.
परवानगी काढून नेलंही हॉटेलच्या लॉकरमध्ये कसं ठेवायचं याचं टेंशन असतंच. कारण डेस्टीनेशन वेडिंगमध्ये आजचं संध्याकाळी, संध्याकाळी घातलेलं दुसऱ्या दिवशी घालता येत नाही. प्रत्येक फंक्शनला वेगळं लागतं. हॉटेलमध्ये गेल्यास तीन सेकंदात लॉक झालेलं उघडून देतो.
त्या लॉकरला काहीही अर्थ नसतो. कोचीला लग्नाला जायचं आहे. तिथं काय न्यायचं असा प्रश्न होता. आता माझा नवरा आलाच आहे तर त्याला कापूनच टाकते पुर्ण. त्यानी आग्रहाने आणलं आहे, त्याचा गैरफायदा घेऊन टाकते, असं भर सभेत शर्मिला म्हणाल्या. त्या असं म्हणाल्यानंतर सभेत पुर्ण हशा पिकला.
महालक्ष्मी, तुळजाभवानी येथील देवस्थानात जुने दागिने आहेत. छत्रपती यांनी दिलेले दागिने देवस्थानात आहेत. दिवाळी, पाडवा अशावेळी जुने अलंकार काढतात, अशी माहिती रश्मी ठाकरे यांनी दिली. शेवटी त्यांनी नवऱ्यासमोर भाषणाची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. दरम्यान, या निमित्ताने शर्मिला ठाकरे भाषण ऐकायची संधी अनेकांना मिळाली.
महत्वाच्या बातम्या
Samadhan maharaj sharma : काय सांगता? महाराजांना कीर्तनाला उशीर होऊ नये म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय
‘अक्षर भाई अंगार है, बाकी सब भंगार है’, अक्षरने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजत वाचवली इंडियाची लाज
सूर्याने मस्तक झुकवले, हार्दिकने दिली टाळी..; शिवम मावीच्या खेळीने जिंकली करोडो भारतीयांची मने
चहलच्या ‘या’ कृत्यावर संतापला उमरान मलिक; LIVE मॅचमध्ये करोडो प्रेक्षकांसमोर केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल