व्हायरल फोटो: उद्योगपती आनंद महिंद्रांनी या फोटोचे वर्षातील सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून केले वर्णन

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट किंवा व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात. त्यांच्या ट्विटरवरील पोस्ट गमतीशीर व प्रेरणादायी असतात. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या पेजवर चांगल्या पोस्ट शेअर करायला विसरत नाहीत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये … Read more

‘या’ फोटोतील बिबट्याला जर तुम्ही शोधलं तर तुमची नजर आहे खुप चांगली, ९९ टक्के लोकं झालेत फेल

असे म्हणतात की गरुडाचे डोळे (बाज की नजर) खूप तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण दृष्टी असलेला गरुड जगभरात ओळखला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा शिकारी पक्षी माणसांपेक्षा आठ पटीने चांगला पाहू शकतो. गरुड 500 फूट अंतरावरुनही त्याचे सर्वात लहान शिकार पाहू शकतो. जंगलाचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये बिबट्याला शोधण बऱ्याच जणांना जमलेलं नाही … Read more

पंतप्रधान मोदींच्या मेट्रो राईडवर नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स, वाचून पोट धरून हसाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 28 डिसेंबर रोजी कानपूरला पोहोचले. येथे त्यांनी एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. त्यांनी आयआयटी कानपूरच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली आणि बीना-पंकी बहुउत्पादन पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि नव्याने सुरू झालेल्या कानपूर मेट्रोमध्ये प्रवासही केला. हे सर्व ठीक होते, पण यादरम्यान पीएम मोदींच्या फोटोमध्ये असे काही दिसले जे लोकांना समजू शकले नाही. … Read more

बॅट घेऊन ‘या’ खेळाडूचे डोकं फोडायला निघाला होता शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदीनेही दिला होता पाठिंबा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याचा सहकारी खेळाडू आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबाबत मोठा खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीशी या घटनेबद्दल उघड-उघड संभाषण केले होते, जेव्हा शोएब अख्तर एका गोष्टीने खूप संतापला होता तेव्हा तो मोहम्मद आसिफला बॅटने मारण्यासाठी पोहोचला होता. शाहिद आफ्रिदी ज्या घटनेबद्दल बोलत आहे ती 2007 … Read more

जानेवारीत तब्बल १६ दिवस बँका राहणार बंद, आजच पुर्ण करून घ्या बँकेची सगळी कामं

नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यासाठी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. जर तुम्हाला जानेवारी महिन्यात बँकेशी संबंधित कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यापूर्वी तुम्ही बँक हॉलिडेजची यादी तपासली पाहिजे. जानेवारी महिन्यात 4-6 दिवस नव्हे तर संपूर्ण 16 दिवस बँकांमध्ये … Read more

येत्या हिवाळ्यात कोरोना व्हायरस अधिक वेगाने वाढेल का? तज्ज्ञ म्हणाले…

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यातच काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व बोचऱ्या थंडीने राज्यात पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. बहुतांश क्लिनिकमध्ये व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे राज्यात … Read more

shocking! व्हायग्रा घेतल्यावर पत्नीने दिला सेक्स करण्यास नकार, पतीने उचचले टोकाचे पाऊल

जगात अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. काही खुनाच्या घटना इतक्या विचित्र असतात की, विश्वासच बसत नाही की एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कुणी कुणाचा जीव कसा घेऊ शकतो? इटलीतील एक खून प्रकरण सध्या चर्चेत आहे. यामध्ये एका 80 वर्षीय व्यक्तीने आपल्या 61 वर्षीय पत्नीची हत्या केली. महिलेने ख्रिसमसच्या दिवशी पतीला सेक्ससाठी संमती दिली होती. यानंतर त्या व्यक्तीने … Read more

२०२१ मध्ये ‘या’ स्टॉकने दिला सगळ्यात जास्त परतावा, १ लाख रूपयांचे झाले तब्बल ४ कोटी

2021 मध्ये अनेक समभागांनी मल्टीबॅगर रिटर्न दिले, परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, तो स्टॉक इतका वाढला आहे की त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या स्टॉकने सुमारे 40,000 टक्के रिटर्न दिले आहे. या स्टॉकने इतका परतावा दिला आहे की त्याला मल्टीबॅगरच्या वरचे नाव द्यावे. स्टॉकचे नाव आहे ISGEC Heavy Engineering Ltd. आहे. 30 डिसेंबर … Read more

नवीन संकल्प! २०२२ मध्ये ‘या’ सरकारी योजनांच्या आधारे करा टॅक्स सेविंग्स, चेक करा डिटेल्स

नवीन वर्षात प्रत्येकजण नवीन संकल्प करतात. बहुतेक लोक काही ना काही वाईट सवय सोडण्याचा संकल्प करताना दिसतात. वाईट सवयी सोडणे ही चांगली गोष्ट आहे, पण वाईट सवयी सोडण्यासोबतच काही चांगल्या सवयी लावल्या तर उत्तमच आहे. चांगल्या सवयी लावणे म्हणजे आम्ही येथे आर्थिक नियोजनाबद्दल बोलत आहोत. चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचे आहे. आता नवीन वर्षात प्रवेश … Read more

ओला इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन पचतावलेत ग्राहक, येत आहेत तक्रारी, कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

ओला इलेक्ट्रिकचे देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक बनण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या स्कूटरमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. पण स्कूटर खरेदी केल्यानंतर काही युजर्सची स्कूटर चांगली चालत नसल्याची तक्रार आली आहे. या ग्राहकांनी आपली समस्या ऑनलाइन नोंदवली असून लवकरच त्यांच्या समस्येच निवारण होईल अशी आशा आहे. एका यूजरने सांगितले की, डिलिव्हरीनंतर लगेचच त्याच्या Ola S1 Pro … Read more