टीव्हीची सुसंस्कृत सून आणि ‘बिग बॉस‘ फेम रश्मी देसाई (Rashmi Desai) हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही शोशिवाय रश्मीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.(Bold photoshoot by TV’s cultured daughter-in-law Rashmi Desai)
अभिनयासोबतच रश्मी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडिओ पोस्ट करून ती अनेकदा चाहत्यांशी जोडलेली असते. त्याच वेळी, चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करताना पाहायला मिळतात. दरम्यान, आता रश्मीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे.
रश्मी देसाईने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. फोटोंमध्ये रश्मी देसाईने ऑफ शोल्डर ब्लॅक कलरचा पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये रश्मी हॉट दिसत आहे. या पारदर्शक ड्रेसमध्ये रश्मीने मॅचिंग इनर घातला आहे. या पारदर्शक ड्रेसमधून आर-पार सर्व काही दिसत आहे.
यासह, रश्मीचा हलका मेकअप तिच्या लुकमध्ये भर घालत आहे. या ड्रेससोबत रश्मीने हाय हिल्स घातले आहेत ज्यामुळे तिचा लुक पूर्ण होत आहे. या फोटोशूटमध्ये रश्मी अशा अदा दाखवत आहे, ज्याला पाहून कोणीही तिचे वेडे होईल. अभिनेत्रीच्या या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रश्मी देसाई आणि उमर रियाजची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही ‘बिग बॉस 15’मध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून चाहत्यांनी या दोघांना उमरश हा हॅशटॅग दिला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी जेव्हा रश्मी देसाईला उमर रियाझबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘उमरच्या आयुष्यात कदाचित कोणीतरी खास असेल, कारण तो खूप खाजगी व्यक्ती आहे.
रश्मी पुढे म्हणाली आम्ही दोघेही एकमेकांच्या प्राइवेसीचा आदर करतो. मला माहित आहे की लोकांना आम्हा दोघांना एकत्र पाहायला आवडते आणि मी त्याचा आदर करते, पण आम्ही फक्त मित्र आहोत. रश्मी देसाईला उमर रियाजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलल्यामुळे खूप ट्रोल करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
रश्मी देसाईने नंदिश संधूसोबतच्या घटस्फोटाबद्दल ढसाढसा रडत केला धक्क्कादायक खुलासा; म्हणाली, आजही वेदना होतात
घटस्फोटाचा विषय काढताच ढसाढसा रडली रश्मी देसाई, म्हणाली, आजही वेदना होतात
इफ्तार पार्टीत या व्यक्तीने सलमान खानला बळजबरीने केला किस, व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण
Bigg Boss 15 Finale : बिग बॉस फिनालेच्या अगोदरच लीक झाले विजेत्याचे नाव? फोटो होतोय व्हायरल






