Share

‘या’ डेटिंग शोची सोशल मीडियावर रंगलीये चर्चा, स्पर्धक कॅमेऱ्यासमोरच बनवताय संबंध,बदलताय कपडे

रिऍलिटी शो अनेकदा चर्चेत येत असतात, कारण त्यामध्ये बऱ्याचवेळा अशा घटना घडत असतात ज्या हैराण करुन टाकतात. सध्या अशाच एका शोची चर्चा रंगली आहे. तो म्हणतो लव्ह इन जंगल. या शोमध्ये जंगलात खुल्लम खुल्ला प्रेम करण्याची मुभा दिली जाते, त्यामुळे शो चर्चेत आला आहे. ( viral  reality show love in jungle)

प्रेम, डेटिंग आणि जवळीक यावर आधारित हा रिऍलिटी शो आहे. या शोमध्ये, तरुण-तरुणी केवळ जंगलात राहून एकमेकांशी संबंध बनवत नाही, तर त्यांनी बनवलेले संबंध ते कॅमेरातही दिसतात. या शोच्या काही गोष्टी खुप खास आहे, तेच आज आपण जाणनू घेणार आहोत.

पहिल्या ४-५ भागांपर्यंत कोणत्याही स्पर्धकाला एकमेकांशी बोलण्याची परवानगी नव्हती. म्हणजे, जर एखाद्याला कोणी आवडत असेल आणि त्याच्याशी संबंध जोडायचा असेल तर चुंबन, मिठी आणि त्याच्याशी न बोलता जवळीक साधून आपले प्रेम व्यक्त करावे लागत होते.

डेटिंग शोमध्ये तरुण-तरुणींना आळीपाळीने नवनवीन टास्कला सामारो जावे लागते. टास्क जिंकणाऱ्या मुलाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही दोन मुलींसोबत डेटवर जाण्याची संधी मिळते आणि टास्क जिंकणारी मुलगी तिच्या आवडीच्या दोन मुलांसोबत प्रायव्हेट डेटवर जाऊ शकते. एकदा ते डेटवर गेले तर ते एकमेकांशी बोलू शकतात आणि प्रेम व्यक्त करु शकतात.

तसेच या शोधमध्ये एक अशी गोष्ट आहे जी या शोला खास बनवते. ती म्हणजे या शोमध्ये तरुण-तरुणींना संबंध बनवण्याचीही संधी दिली जातो. या शोमध्ये त्यांना आवडीच्या तरुण-तरुणींसोबत रात्र घालवण्याची संधी मिळते, जेणेकरून ते एकमेकांना चांगले ओळखून एकमेकांशी त्यांचे कनेक्शन मजबूत करू शकतील.

तसेच या शोमध्ये अनेकदा स्पर्धकांना कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दाखवण्यात आले आहे. लव्ह इन द जंगल शोमध्ये कॅमेऱ्यासमोर सर्व काही घडते. शोमध्ये सहभागी झालेले सर्व सिंगल कोलंबियाच्या खाजगी जंगलात राहतात. जंगलातच ते फ्लर्ट करतात, रोमान्स करतात, त्यांच्या पार्टनरचे चुंबनही घेतात.

महत्वाच्या बातम्या-
आताच एवढे बावचळलात, विधानपरिषद गुप्त मतदानाने आहे, त्यावेळी काय करणार? शेलारांचा ‘मविआ’ला सवाल
भाजपाकडे ११३ मते असताना १२३ मते कशी व कुठून आली? आशिष शेलारांनी फोडलं गुपित
मोदींची देहूवारी वादात! ‘या’ गोष्टीतून जाणीवपुर्वक वारकरी संप्रदायाचा अपमान केल्याचा आरोप

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now