टॉपलेस होऊन गार्डनमध्ये फिरताना दिसली उर्फी जावेद, अचानक पलटली अन्…; हैराण करणारा व्हिडिओ आला समोर

आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. काही सेलिब्रिटी तर बऱ्याचदा हटके लूकमध्ये दिसून येतात. त्यातलेच एक नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. (urfi javed shared topless video)

आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे उर्फी जावेद सोशल मीडियाचे तापमान वाढवताना दिसून येते. यावेळी उर्फीने तिचा अतिशय बोल्ड आणि सुंदर लूक शेअर केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टा पेजवर हा एक व्हिडिओ शेअर केला होता.

त्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद टॉपलेस स्टाईलमध्ये फिरताना दिसत आहे. ती तिच्या मोकळ्या केसांनी आणि फॅशनच्या बोल्ड लूकने तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे. उर्फी जावेद मोकळ्या केसांमध्ये आणि टॉपलेस स्टाईलमध्ये फिरताना दिसून येत आहे.

सर्वांना वाटते की उर्फी जावेद टॉपलेस असेल तर पण जेव्हा ती पलटते तेव्हा सगळेच जण शॉक होऊन जातात. कारण उर्फी जावेदने निळ्या रंगाची ब्रा कॅरी केली आहे. या बोल्ड लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CaeEGkNlqnp/?utm_source=ig_embed&ig_rid=2f05f8e5-49b5-42f1-b0f1-84a20effed21

उर्फी जावेद या बोल्ड लूकमध्ये हाय हिल्सही घातलेली आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहे. एकाने तर कॅमेरामनला लकी म्हटले आहे. तर एकाने म्हटले उर्फी तु आम्हाला धोका दिला आहे.

उर्फी जावेद तिच्या फॅशन आणि लुकमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. उर्फीने तिच्या फॅशन आणि ड्रेस लुकमध्ये सेफ्टी पिनपासून ते प्लास्टिकपर्यंत सर्व काही वापरले आहे. ती इंटरनेटवर नेहमीच गोंधळ घालत असते. अभिनेत्री उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षांची असून तिने फॅशन इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच दिवशी अजय देवगणची क्रॅंश लँडिंग, runway 34 ने कमावले फक्त ‘एवढे’ कोटी
ऋषी कपूरचा विषय निघताच भावूक झाल्या नीतू कपूर, रडत-रडत म्हणाल्या, रोज कोणी ना कोणी..
टॉपलेस होऊन वॉकला निघाली उर्फी जावेद, मागे वळताच थांबला सगळ्यांचा श्वास, पहा व्हिडीओ