Share

‘या’ वेबसाईटने फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनच्या मनात भरवली धडकी, अर्ध्या किंमतीत विकताय प्रोडक्ट्स

आजच्या काळात सर्वजण ऑनलाईन खरेदीला प्राध्यान्य देतात. पण आता ई-कॉमर्स वेबसाईटवरही प्रचंड महागाई वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकं आता या वेबसाईटवर ऑफर येण्याची वाट पाहताना दिसून येतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाईटचे नाव सांगणार आहोत, जिच्या माध्यमातून तुम्ही कमी पैशात उत्तम दर्जाची वस्तु विकत घेऊ शकतात. (this website selling more products more than flipkart and amazon)

त्या वेबसाईटचे नाव आहे मीशो. या वेबसाइटची क्रेझ सतत वाढत आहे कारण त्यावरील वस्तूंची किंमत इतकी स्वस्त आहे की इतर कोणतीही ई-कॉमर्स साइट ते देऊ शकत नाही. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जो माल बाजारात ५०० ते ६०० च्या दरम्यान विकला जातो, तोच माल तुम्हाला या वेबसाइटवर १०० ते २०० रुपयांना मिळतो. या ई-कॉमर्स साइटची लोकप्रियता महिलांमध्ये झपाट्याने वाढत आहे.

विशेष बाब म्हणजे या साइटवर कमी किंमत असूनही कंपनीकडून अनेक वेळा फ्री डिलिव्हरी दिली जाते. जर तुम्ही अद्याप या ई-कॉमर्स साइटवरून खरेदी केली नसेल, तर तुम्ही ते करून पाहू शकतात. कारण तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यावर उपलब्ध आहे, तीही बाजाराच्या जवळपास निम्म्या किंमतीत.

तसेच जेम नावाची एक वेबसाईटही आहे. ही एक सरकारी बाजारपेठ आहे जिथून ग्राहक ऑनलाइन खरेदी करू शकतात, परंतु या मार्केटप्लेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वस्तू इतक्या स्वस्त आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या मार्केटमध्ये येऊन तुम्ही तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकता, तीही बाजारापेक्षा कमी किमतीत.

तसेच बाजारातील किंमतींची तुलना केली तर तुम्हाला कळेल की इथल्या वस्तू किती स्वस्त आहेत. हे मार्केटप्लेस बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही, परंतु आम्ही ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे जेणेकरून तुम्ही खरेदी करताना हजारो रुपयांची बचत देखील करू शकता.

महत्वाच्या बातम्या-
आमिरने समजूत काढल्यानंतर बिग बी झुंड चित्रपटात काम करण्यास झाले तयार, वाचा किस्सा
धर्मेंद्रचा भाऊ वीरेंद्रचा शुटिंगदरम्यानच झाला होता मृत्यू, आजपर्यंत उलगडले नाही रहस्य
फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनला टक्कर देतीये ‘ही’ कंपनी, ५०० रुपयांची वस्तु मिळतेय १०० रुपयांना

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now