Share

‘या’ वेब सिरीजमधील बोल्ड आणि इंटिमेट सीन्स पाहून चाहते म्हणाले, ‘एकट्यानेच पाहा’

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा जास्त वेब सिरीज रिलीज होत आहेत. प्रत्येक आगामी वेबसिरीज आल्यानंतर तिची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना वेबसिरीज पाहण्याचे इतके व्यसन लागले आहे की MX Player वर येणाऱ्या बहुतांश वेबसिरीज झपाट्याने पाहिल्या जात आहेत.

आश्रम वेबसिरीजने असे वातावरण तयार केले आहे जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सगळ्या मर्यादा ओलांडत आहे. आश्रमाची क्रेझ लोकांच्या मनावर एवढी आहे की प्रेक्षक आश्रमासोबतच एमएक्स प्लेअरवर येणार्‍या बहुतांश वेब सिरीज पाहत आहेत. आश्रमानंतर, आणखी एक वेबसिरीज आहे जी MX Player वर धमाल करत आहे. हॅलो मिनी असे या वेब सिरीजचे नाव आहे.

हॅलो मिनी वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये जबरदस्त लोकप्रिय होत आहे. या वेब सिरीजचा विचार केला तर ही वेबसिरीज 18 प्लस बेसवर बनवण्यात आली आहे, म्हणजेच ही वेबसिरीज 18 पेक्षा जास्त वयाच्या लोकांनीच पाहिली पाहिजे. ही वेब सिरीज MX Player वर मोफत उपलब्ध आहे.

हॅलो मिनी वेब सिरीजचे काही सीन्स असे आहेत की, ते पाहून तुम्हीही म्हणाल आश्रम वेबसिरीज याच्यासमोर काहीच नाही. यामध्ये काही इंटिमेट सीन्स आहेत जे पाहिल्यानंतर तुम्हाला घाम फुटेल. असे बोल्ड सीन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि पुर्ण वेब सिरीज पाहिल्याशिवाय तुम्हाला चैन येणार नाही.

MX Player हे एकमेव OTT प्लॅटफॉर्म आहे जिथे अशा वेब सिरीज मोफत दाखवल्या जात आहेत.या वेब सिरीजला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांनी ही वेब सिरीज इतक्या वेळा पाहिली आहे की, MX Player वर ही वेब सिरीज सध्या ट्रेडिंगला आहे. Hello Mini वेब सिरीजने सध्या धुमाकूळ घातलेला आहे.

जेवढ्या लवकर ही वेब सिरीज पाहता येईल तेवढ्या लवकर पाहा. तशा आणखी अनेक अशा वेबसिरीज तुम्हाला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील ज्या खुपच बोल्ड आहे. आश्रमचा सध्या तिसरा सिजन आला आहे जो हिट ठरला आहे. इशा गुप्ताने त्यामध्ये बोल्ड सिन्स दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या
अशा प्रकारे केलं होतं कियाराचं टॉपलेस फोटोशुट, फोटोग्राफरने थेट व्हिडीओच शेअर केला
VIDEO: सारा अली खानच्या ‘त्या’ कृत्यावर भडकले नेटकरी, म्हणाले, ‘किती बेशरम बहिण आहेस तू’
महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस? कोणाचा डाव यशस्वी होणार?
हिंदुत्ववादी भाजपला मुस्लीम करत आहेत मतदान, मोदींच्या सपोर्टमध्ये कसा आला पुर्ण समुदाय?

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now