बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्मा (Aisha Sharma) सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवत असते. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिच्या हॉट फोटोंमुळे (Hot photo) इंटरनेटचा पारा सतत चढलेला पाहायला मिळतो. आता तिने आंघोळ करतानाचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिच्या फोटोवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.(This Bollywood beauty shared a photo of herself taking a bath)
आयशा शर्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती बाथरूममध्ये शॉवर घेताना दिसत आहे, तिचा चेहरा दिसत नसला तरी या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या फोटोतील आयशाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक पाहून चाहत्यांनी तोंडात बोट घातली आहे. युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर करून आग लावली आहे.
https://www.instagram.com/p/CcDasljI2iQ/?utm_source=ig_web_copy_link
आयशा शर्माने तिचा हॉट फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि तिने तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटची अनेक छायाचित्रे शेअर केलेली आहेत, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. आयशाचा आंघोळ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यावर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, हाय समर. आणखी एका युजरने लिहिले आहे, सुपर सेक्सी. याशिवाय या फोटोला खूप लाइक आणि शेअर केल जात आहे.
https://www.instagram.com/p/CXFmRAKMSlp/?utm_source=ig_web_copy_link
आयशा शर्माचा हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे, ते यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. काही युजर्स त्यावर कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. त्याचवेळी अनेक नेटिझन्स त्याला कमेंट करून ट्रोल करत आहेत. याआधीही आयशाचे अनेक हॉट फोटो इंटरनेटवर चर्चेत आले आहेत.
आयशा शर्माच्या करिअरमध्ये काही विशेष राहिलेले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. ती लोकप्रिय अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात आयेशा शर्मा शेवटच्या वेळी दिसली होती. या चित्रपटात तिने जॉन अब्राहमच्या विरुद्ध भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिचे काम खूप आवडले होते. ती बर्याच काळापासून चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावल आहे.
महत्वाच्या बातम्या-
PHOTO: भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्माने ब्रा आणि साडीत ओलांडल्या सर्व मर्यादा, टोन्ड फिगर पाहून व्हाल घायाळ
PHOTO: कोण आहे सपना भाभी जिच्या हॉट फोटोंनी सोशल मिडीयावर घातलाय धुमाकूळ?
मलायकाच्या फिगरसमोर सगळे झाले फेल, बिकीनीमधील हॉट फोटो पाहून तु्म्हीही घायाळ व्हाल
कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिराने ओलांडल्या सर्व मर्यादा, शेअर केला बिकीनी घातलेला हॉट फोटो