IPL मध्ये कसा जिंकला जातोय सामना? पत्रकार परिषद घेऊन झहीर खानने केली सगळ्यांची पोलखोल, म्हणाला…

IPL 2025 च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 171 धावा केल्या, मात्र श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाने हा टार्गेट सहज पूर्ण केला. या हंगामातील लखनऊचा हा दुसरा पराभव ठरला. या पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक झहीर खानने खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करत पीच क्युरेटरवर गंभीर आरोप केले आहेत. झहीर … Read more

gautam gambhir : धोनी, सचिन किंवा मी नाही तर ‘हा’ मराठमोळा खेळाडू होता २०११ च्या वर्ल्डकपचा खरा हिरो; गंभीरने सांगीतले नाव

gautam gambhir ms dhoni

gautam gambhir shocking statement on world cup 2011  | मंगळवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताने तो सामना २ धावांनी जिंकला आहे. पण तो सामना सुरू होण्यापूर्वीच लोकांना २०११ च्या वर्ल्डकपची आठवण झाली. कारण तो सामनाही वानखेडेवरच खेळला गेला होता. अशात भारताचा माजी स्टार खेळाडू गौतम गंभीर स्टार … Read more

सचिनने गांगुलीच्या खोलीत भरले होते पाणी, तरंगणारी सुटकेस पाहून गांगुली झाला होता हैराण

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची मैत्री अनेक टप्प्यांतून गेली आहे. लहानपणी एकत्र क्रिकेट खेळण्यापासून ते भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंत ते सोबतच होते. त्यानंतर, त्यांनी मिळून शंभर भागीदारी केल्या आणि आता गांगुलीला बीसीसीआय अध्यक्ष म्हणून पाहणे ही आनंदाची गोष्ट आहे. दोघांनी अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट जगताचा निरोप घेतला, पण त्यांची मैत्री अजूनही … Read more

ऋषभ पंतची कॅप्टनसी पाहून झहीर खान संतापला, म्हणाला, ‘या’ गोष्टीवर त्याने लक्ष दिलं पाहिजे होतं

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात संघाचे नेतृत्व करत असलेल्या ऋषभ पंतने स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलला पुर्ण 4 षटके … Read more

मोहसिन खानमुळे ‘या’ स्टार खेळाडूला भारतीय संघात मिळालं नाही स्थान, करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनला स्थान मिळालेले नाही. आयपीएल-2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या टी नटराजनने या हंगामात चांगली गोलंदाजी केली. त्याने 11 सामन्यात 18 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतरही नटराजनला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. याचे सगळ्यात मोठे कारण मानले जात आहे की त्याला बाकीच्या गोलंदाजांकडून तगडे चॅलेंज … Read more