india : ‘या’ तीन खेळाडूंमुळेच भारतीय संघाला करावा लागला पराभवाचा सामना, शिखर करणार संघातून हकालपट्टी?
india lost because of three players | न्युझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना भारतीय संघाने गमावला आहे. न्यूझीलंडकडून यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथमने शानदार शतक झळकावून न्युझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्याशिवाय कर्णधार केन विल्यमसननेही जबरदस्त खेळी खेळली आहे. न्यूझीलंडकडून स्टार फलंदाज टॉम लॅथमने १४५ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी केन विल्यमसनही त्याच्यासोबत चांगला खेळला. केनने नाबाद … Read more