Yuvraj Sing: अभिषेक शर्मापेक्षाही डेंजर; युवराज सिंगने आता नवीन खेळाडू शोधला, प्रशिक्षण सुरु, कोण आहे तो?

Yuvraj Sing- Priyansh Arya:  आशिया चषक 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) हिने जोरदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. या यशामागे भारतीय क्रिकेटचा माजी स्टार युवराज सिंग (Yuvraj Singh) यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. अभिषेक शर्माने अनेक मुलाखतीत सांगितले की, युवराज सिंगने … Read more

युवराजसोबतचा तो ४५ मिनीटांचा संवाद अन् पंतने झळकावले झंझावाती शतक; युवीने स्वतःच फोडले गुपित

ऋषभ पंतच्या धडाकेबाज खेळीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका भारतीय संघाने 2-1 ने जिंकली आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एकवेळ पराभूत होताना दिसत होता पण ऋषभ पंतने नाबाद 125 धावांची खेळी करत आपल्या संघाला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात ऋषभ पंतनेही अशीच … Read more