काॅंग्रेसच्या पराभवानंतर प्रियांका गांधींनी दिला कार्यकर्त्यांना धीर; म्हणाल्या, निराश होण्याचे कारण नाही..
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच विजयी होणार असल्याचे दिसत असून काँग्रेसचे हाती अपयश लागल्याचे स्पष्ट होत आहे. आपला पराभव होत असल्याचे पाहून काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी निराश होण्याचे कारण नाही, आपला लढा अजून सुरुच आहे असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत, राज्यात … Read more