शहीद रवी खन्नांच्या पत्नीला यासिन मलिकची शिक्षा अमान्य; म्हणाल्या, माझ्या पतीला मारूनही तो ३२ वर्षे..

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या यासीन मलिक (yasin malik) याला दिल्लीच्या विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारी टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, अन्य ५ गुन्ह्यांच्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासीन मलिक हा JKLF चा नेता असून केंद्राने २०१९ मध्ये JKLF वर बंदी घातलेली होती. त्याला केलेल्या या शिक्षेमुळे अनेक स्तरांतून भारतावर आरोप केले … Read more

यासिन मलिकच्या शिक्षेनंतर आफ्रिदीने गरळ ओकली, अमित मिश्राने आफ्रिदीची लबाडीच समोर आणली

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ‘शाहिद आफ्रिदी’ने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यानी यासिन मलिकचे समर्थन केले. यावर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.(after-yasin-maliks-conviction-afridi-hurled-insults-amit-mishra-exposed-afridis-lie) यासिन मलिकला दिल्लीतील विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याआधी, आफ्रिदीने(Shahid Afridi) ट्विटमध्ये … Read more

यासिन मलिकला दिलेल्या शिक्षेवरून आफ्रिदीने गरळ ओकताच भारतीय क्रिकेटपटूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ‘शाहिद आफ्रिदी’ने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यानी यासिन मलिकचे समर्थन केले. यावर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.(indian-cricketer-responds-sharply-after-afridi-scolds-yasin-malik) यासिन मलिकला दिल्लीतील विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याआधी, आफ्रिदीने(Shahid Afridi) ट्विटमध्ये … Read more

यासिन मलिकला जन्मठेप दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट; शाहिद आफ्रिकीने ओकली गरळ

दहशतवादी कारवायांत सहभाग व दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपांखाली दोषी ठरविण्यात आलेला जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला आज एनआयएच्या कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याला दोषी ठरवल्यानंतर आता पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी आज कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) विशेष कोर्टानं … Read more

कुख्यात दहशतवादी यासिन मलिक याला आयुष्यभर तुरूंगात सडावे लागणार; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती. विशेष एनआयए न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी हा निकाल सुनावला. कोर्टानं त्याला यापूर्वीच या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. याप्रकरणी आज सकाळी अंतिम सुनावणी झाली होती … Read more

यासिन मलिकने गुन्हा कबूल केल्यानंतर अग्रिहोत्रींनी शशी थरूर-ट्विंकल खन्नावर साधला निशाणा, म्हणाले..

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) रिलीज झाल्यापासून चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सतत चर्चेत आहेत. सिंगापूरमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यापासून काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद सुरू आहेत. या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर शशी थरूर यांनी दिग्दर्शकाची खिल्ली उडवली, त्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.( Agrihotri targeted Shashi Tharoor-Twinkle Khanna) … Read more