काहीही झालं तरी भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे, IPL जिंकताच पांड्याचा आत्मविश्वास बळावला
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (GT) ला पहिल्याच सत्रात IPL चॅम्पियन बनवले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ गडी राखून पराभव केला. टीम इंडियातून वगळल्यानंतर हार्दिकला मुंबई इंडियन्सनेही कायम ठेवले नाही. आता दमदार कामगिरी करत त्याने … Read more