Temba Bavuma: विजयानंतर हुरळून गेला टेंबा बावुमा, भारताला टोमणा मारत म्हणाला, आम्हाला इतरांसारखे स्वत:ला..
Temba Bavuma: टेम्बा बावुमाच्या (Temba Bavuma) नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत विरुद्धच्या सामन्यात प्रोटीज संघाने नेत्रदीपक पद्धतीने 5 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर गट-2 मध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठण्याचा दावा केला आहे. त्याचवेळी या विजयामुळे आनंदी असलेल्या टेम्बा … Read more