लोकसंख्येचा होतोय विस्फोट, भारताची परिस्थिती गंभीर, ‘या’ धर्माची लोकं आहेत सर्वात जास्त

जगभरात ११ जुलै हा दिवस ‘लोकसंख्या दिवस’ म्हणून साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हा सध्या जगभरातील सर्व देशांसमोरील महत्वाचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे(Population) प्रदूषण यांसारख्या समस्या वाढत आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जगाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(The population exploding, the situation … Read more

विदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी भारतात होतात नापास, मोठी माहिती आली समोर

Student

परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम ( एफएमजीइ ) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. पण या परीक्षेमध्ये दर दहा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी नापास होत असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे बंधनकारक असते.(indian student get medical education from abroad fail) राष्ट्रीय … Read more

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेने भारताचे पुन्हा केले कौतुक, पंतप्रधान मोदींचे आभार मानत म्हणाले..

joe-bidean-and-pm-modi

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेनमध्ये(Ukren) भयंकर युद्ध सुरु आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्रांमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चर्चेत भारत अनुपस्थित राहत आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारत रशियाविरोधात तटस्थ भूमिका घेत आहे. साहजिकच ही गोष्ट अमेरिकेला खटकत आहे. त्यामुळेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि सिनेटर भारतासोबतची आपली नवीन मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.(united state praises India again) दोन्ही देशांमधील … Read more

VIDEO: युक्रेनच्या सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, रशियाचा क्रूर चेहरा आला जगासमोर

Ukren-Cycle.

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ला करत त्यांचे ७४ लष्करी तळ उध्वस्थ केले आहेत. युक्रेनमधील या विध्वंसाची दृश्ये समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्याचा फटका आता युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.(Ukren cycle rider bomb video ) रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेल्या कीव(Kiv) शहरावर … Read more

रशिया-युक्रेन युद्धाचा शेतकऱ्यांना झाला फायदा, सोयाबीनच्या भावात तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी वाढ

soyabean

महाराष्ट्र्रातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर बाजारात सोयाबीनला सात हजार रुपयांच्यावर भाव मिळाला आहे. आज हिंगोली(Hingoli) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७३०० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रशिया(Russia) युक्रेनमध्ये(Yukren) सुरु असलेल्या युद्धामुळे सोयाबीनचे भाव वाढले असावेत, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.(Farmers got huge benefits from … Read more

इजिप्शियन ममीच्या पोटात सापडलेल्या गर्भाचे गूढ उकलले, २००० वर्ष कसा राहिला सुरक्षित?

egypt mummy

इजिप्तमध्ये(Egypt) एका ममीच्या पोटात २८ महिन्यांच्या एक रहस्यमय भ्रूण सापडला होता, पण आता शास्त्रज्ञांनी या भ्रूणाचे रहस्य उकलले आहे. गेली २००० वर्षांपासून हा गर्भ ममीच्या पोटात जतन केला गेला होता. २०२१ मध्ये त्याचा शोध लागल्यापासून ते शास्त्रज्ञांसाठी एक गूढच बनले होते. ही इजिप्तची पहिली गर्भवती ममी असल्याचे मानले जात आहे.(mystery-of-fetus-found-in-egyptian-mummys) या ममीचा वयाच्या ३० व्या … Read more

कांद्यामुळे बांधला बंगला, मग बंगल्यावर कांद्याचा पुतळाच उभारला; शेतकऱ्याची राज्यात चर्चा

भारत जगभरात कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी हा या कृषिप्रधान देशाचा कणा आहे. भारतातील शेतकऱ्यांनी कृषिक्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांनी कृषिक्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवले आहे. महाराष्ट्रातील धनकवडी गावातील दोघा भावांनी कांदा पिकातून लाखोंची कमाई केली आहे. या कमाईतून बांधलेल्या बंगल्यावर दोघा भावांनी दीडशे किलो कांद्याची प्रतिमा साकारली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात … Read more