फलंदाजाला बॉल मारला म्हणून अंपायरने लावली 5 रनांची पेनल्टी, मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा
इंग्लंडच्या(England) T-20 ब्लास्टमध्ये गोलंदाज आणि अंपायर मैदानावर समोरासमोर आल्याने एक विचित्र घटना घडली. वास्तविक, वेस्ट इंडिजला T20 विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट बॉलिंग करत होता. (umpire-imposes-5-run-penalty-for-batting-high-voltage-drama-on-the-field) समोर उभ्या असलेल्या वेन मॅडसेनने(Wen Madsen) बॉल टाकला, तो थेट ब्रॅथवेटकडे गेला, जो त्याने फॉलो-थ्रूमध्ये स्टंपच्या दिशेने मारला, पण बॉल फलंदाजाला जाऊन लागला. एजबॅस्टनमध्ये 19 जून रोजी म्हणजेच … Read more