हाॅटस्टार सबस्क्रीप्शन घेतलेल्यांचे जबर नुकसान; आता IPL हाॅटस्टार नव्हे तर ‘या’ ॲपवर पाहता येणार
आता हॉटस्टारवर पाहता येणार नाही आयपीएल, ‘या’ कंपनीने विकत घेतले IPL चे डिजीटल हक्क रिलायन्सने मारली बाजी, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विकत घेतले IPL चे डिजीटल हक्क; हॉटस्टारला धक्का इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 ते 2027 चालू असलेल्या मीडिया हक्कांच्या बोलीमध्ये रिलायन्सने सोनी, डिस्ने आणि अनेक मोठ्या मीडिया दिग्गजांना झटका दिला आणि भारतातील ऑनलाइन सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे … Read more