कोरेगाव भीमा प्रकरणी आता विश्वास नांगरे पाटलांची होणार चौकशी; परमबीर सिंग, रश्मी शुक्लानंतर पाटलांची बारी
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांचे नाव आले होते. त्यामुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून त्यांना समन्स बजावण्यात आला होता. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता. (vishwas nangare patil in koregaon bheema case) कोरेगाव हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि रश्मी शुक्ला या … Read more