मनोहर पर्रीकरांच्या मुलाला भाजपने तिकीट का दिले नाही? गोव्याच्या मंत्र्याने केला मोठा खुलासा
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र ‘उत्पल पर्रीकर’ यांना भाजपने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर, राज्यमंत्री ‘विश्वजित राणे’ यांनी सांगितले की, “फक्त तुम्ही कोणाचे तरी पुत्र आहात म्हणून पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार नाही”. राज्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी मनोहर पर्रीकर हे गोव्यातील सत्ताधारी भाजपचे सर्वात उंच … Read more