कुतुबमिनारला विष्णू स्तंभ म्हणून घोषित करा; हनुमान चालिसेचे पठण करत हिंदू संघटनांनी केली मागणी
हिंदू संघटनांनी आज दिल्लीतील कुतुबमिनार परिसराजवळ हनुमान चालिसाचे पठण केले. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ ठेवावे, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी तिथे हनुमान चालिसाचे पठण केले आहे. (hindu-organization want vishnu stambh) कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ करण्याचे आवाहन संयुक्त हिंदू आघाडीकडून करण्यात आले आहे. युनायटेड … Read more