शेतीचा बांध कोरल्याचा ट्रॅक्टर जप्तीसह पाच वर्षांचा कारावास? जाणून घ्या काय आहे कायद्यातील तरतूद
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशात वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून शेतीचा बांध कोरला तर ५ वर्षांची शिक्षा होणार अशी बातमी व्हायरल होत आहे. तसेच मेसेजमध्ये कायद्यामध्येही याची तरतुद केली गेलेली आहे, असे म्हटले आहे. (cutting dams in the field punishment) शेतीची मशागत करताना आजकाल … Read more