त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी दिला राजीनामा, भाजपने विनोद तावडेंवर सोपवली मोठी जबाबदारी
त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. विप्लव कुमार देव हे ७ जानेवारी २०१६ पासून त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. (Vinod tawde going to tripura) २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले. या निवडणुकीत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली २५ वर्षे … Read more