Mumbai : पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीनेही सोडले प्राण, मुंबईतील हृदयद्रावक घटना

vikroli

Mumbais man wife death after mans death  | मुंबईच्या विक्रोळीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याच्या पत्नीने सुद्धा आपले प्राण सोडले आहे. संबंधित घटना ही विक्रोळीच्या कन्नमवार परिसरातील आहे. या घटनेसोबत कुटुंबासह परिसरातील लोकांनाही धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनीही हळहळ … Read more