‘बिग बॉस’ फेम मराठमोळ्या विकास पाटीलने गावाकडील शेतात बांधले टुमदार घर, पहा सुंदर फोटो

Bigg Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) यंदाचा सीझन खूपच चर्चेत राहिला. या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता सीझन संपला असला तरी यातील स्पर्धकांची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. अभिनेता विकास पाटील या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता. ‘बिग बॉस’ शोनंतर विकास पाटील कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. पण आता तो एका गोष्टीमुळे माध्यमात चर्चेत … Read more

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकमने नुकतीच पंढरपुरात जाऊन विठुमाऊलींचे दर्शन घेतले होते. कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यासोबत तो विठुमाऊलीच्या दर्शनाला गेला होता. त्यानंतर आता तो ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेला आहे. यावेळी बिग बॉसचा स्पर्धक आणि विशालचा मित्र विकास पाटीलही त्याच्यासोबत दिसून आला. विशालने ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनादरम्यानचे काही फोटो त्याच्या … Read more