आता मुंबईत कोणीच राहणार नाही उपाशी; दररोज २५ हजार गरजू लोकांना मिळणार मोफत जेवण; वाचा सविस्तर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. असे असूनही या शहरात दररोज हजारो लोक उपाशीपोटी झोपतात. हे लक्षात घेऊन ‘अक्षय चैतन्य’ नावाची स्वयंसेवी संस्था भायखळा परिसरात सेंट्रलाइज्ड स्वयंपाकघर सुरू करत आहे. (free meal programme for 25 thousand people) या स्वयंपाकघराच्या माध्यमातून दररोज २५ हजार गरजूंना मोफत जेवण दिले जाणार आहे. या शहरात … Read more