एकनाथ शिंदे या माणसात काहीतरी जादू आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करेल; मराठी दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

सध्या सर्वत्र गणपती बाप्पांचे स्वागत अतिशय जल्लोषात होत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पांसोबत फोटो काढत ते शेअर केले आहेत. त्यात कलाकार, दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी देखील गणपती असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे . या संदर्भातील माहिती विजू माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून दिली आहे. … Read more

‘तु ठार वेडा आहेस, तुझ्या आसपास असल्याने..’ दिग्दर्शक विजू मानेंची कुशल बद्रिकेवर जाहीर पोस्ट

विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि आपल्या जबरदस्त हटके विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर कुशल बद्रिके याचा आज वाढदिवस आहे. कुशल बद्रिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा खास मित्र विजू मानेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Director Viju Mane’s public post on Kushal Badrike) विजू माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, ‘तू ठार वेडा आहेस. तू … Read more

“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता(Actor) कुशल बद्रिकेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.(Marathi actor kushal badrike post … Read more

दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक नाही, तर ‘हा’ अभिनेता होता तरडेंच्या नजरेत, पण त्याने दिला साफ नकार; कारण…

लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर एक चित्रपट आला आहे. धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे यांची लोकप्रियताही समोर आली आहे. (pravin tarde select viju mane for anand dighe role) १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित … Read more

विजू माने- कुशल बद्रिकेची जोडी बॉक्स ऑफिसवर पुन्हा घालणार धिंगाणा; VIDEO शेअर करत दिले नव्या चित्रपटाचे संकेत

विजू माने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पांडू'(Pandu) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटात अभिनेते भाऊ कदम यांनी पांडू हवालदारची भूमिका केली होती. तर अभिनेते कुशल बद्रिके यांनी म्हादुची भूमिका केली होती. म्हादू आणि पांडू या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं होतं. ‘पांडू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती.(viju mane kushal … Read more

‘युद्ध नको बुद्ध हवा’, प्रख्यात लेखकाची फेसबुक पोस्ट चर्चेत, लोकांना दिला मोलाचा संदेश

रशिया आणि युक्रेनच्या वादाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटण्यास सुरूवात झाली आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात युध्दाचे अनेक हृदय पिळवून टाकणारे फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजूला युध्दाची दाह्कता बघता कित्येक जणांनी निर्माण झालेल्या परिस्थितीवर हळहळ व्यक्त केली आहे. यामध्ये प्रख्यात दिग्दर्शक आणि लेखक विजू माने यांचा देखील समावेश आहे. रशिया आणि … Read more

स्टार झालेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत पण.., सोनाली कुलकर्णीबद्दल विजू माने असं का म्हणाले?

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके अभिनित ‘पांडू’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाली असून प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सोनाली कुलकर्णीसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत … Read more

‘सिनेमा झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली’, विजू मानेंची पोस्ट चर्चेत

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके अभिनित ‘पांडू’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाली असून प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सोनाली कुलकर्णीसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत … Read more