पुष्पा 2 मध्ये अल्लु अर्जुन दोन खलनायकांसोबत लढणार, ‘या’ सुपरस्टारची चित्रपटात एन्ट्री
साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा(Allu Arjun) पुष्पा द राइज हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता आणि 2021 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. (in-pushpa-2-allu-arjun-will-fight-with-two-villains-yaa-superstars-entry-in-the-film) आता चाहत्यांना त्याच्या दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा आहे, ज्यावर सध्या काम सुरू आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव आहे पुष्पा: द रुल.(Pushpa The Rule) दरम्यान, … Read more