समंथा रुथ प्रभूला झाला ‘हा’ गंभीर आजार, शूटिंग थांबवून उपचारासाठी पोहोचली परदेशात

samantha ruth prabhu

समांथाच्या(Samantha) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, समंथाला गंभीर हेल्थ प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे. समंथा रुथ प्रभू आता फक्त साउथची सुपरस्टार राहिली नाही, आता ही सुंदर अभिनेत्री संपूर्ण भारताची सुपरस्टार बनली आहे. फॅमिली मॅन 2 मधील तिची व्यक्तिरेखा लोकांना आवडली.(samantha-ruth-prabhu-got-serious-illness-stopped-shooting-and-went-abroad-for-treatment) ‘पुष्पा : द राइज’मध्ये(Pushpa The rise) तिच्यावर शूट केलेले गाणं … Read more

‘बॉयकॉटमुळे फक्त आमिरचे नुकसान होत नसून, हजारो कुटुंबाचं नुकसान होतं’- विजय देवरकोंडा

आजकाल विजय देवरकोंडा त्याच्या आगामी ‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विजय आपला चित्रपट हिट करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडमध्ये, विजय देवरकोंडाचा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत, विजय देवरकोंडाने आता चित्रपटाला बॉयकॉट केलं जातं यावरून प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर … Read more

सारा अली खानच्या प्रपोजलला विजय देवरकोंडाने दिले ‘हे’ उत्तर, फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

अलीकडेच, करण जोहरच्या (Karan Johar) टॉक शो कॉफी विथ करण ( Coffee with Karan) सीझन ७ चा नवीनतम प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला. या प्रोमो व्हिडिओनंतर हे स्पष्ट झाले की जान्हवी कपूर (Jahnavi Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) या गुरुवारच्या शोमध्ये दिसणार आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सारा अली खान सतत चर्चेत असते. … Read more

लायगरचा पोस्टर रिलीज, विजय देवरकोंडा दिसून आला न्युड अवतारात; म्हणाला, मी या चित्रपटासाठी सर्व दिलंय

साऊथचे चित्रपट फक्त त्या राज्यातच नाही, तर देशभरात धुमाकूळ घालत असतात. बॉलिवूडमध्येही साऊथच्या अभिनेत्यांचे खुप चाहते आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहे. रामचरण, एनटीआरनंतर आता साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सुद्धा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. (vjay devarkonda share liger poster) सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. … Read more

PHOTO: लायगर चित्रपटासाठी विजय देवरकोंडा झाला न्युड, प्रायव्हेट पार्टवर ठेवला फक्त पुष्पगुच्छ

साऊथचे चित्रपट फक्त त्या राज्यातच नाही, तर देशभरात धुमाकूळ घालत असतात. बॉलिवूडमध्येही साऊथच्या अभिनेत्यांचे खुप चाहते आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहे. रामचरण, एनटीआरनंतर आता साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सुद्धा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्या … Read more