v dinesh kumar

माझी फ्लाईट चुकली आहे, प्लीज.., दिल्ली विमानतळावर एकाने १०० प्रवाशांना लुटले, वाचून अवाक व्हाल

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI विमानतळ) आंध्र प्रदेशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे भासवून विमान मिस झाल्याच्या बहाण्याने प्रवास करण्यासाठी लोकांकडून पैसे उकळणाऱ्या ...