T-20 World Cup : ना भारत, ना ऑस्ट्रेलिया; ‘हा’ संघ ठरला वर्ल्डकपची सेमीफायनल गाठणारा पहीला संघ
T-20 World Cup : आज टी-२० विश्वचषक २०२२ चा सुपर-१२ फेरीच्या ग्रुप वनमध्ये न्यूझीलंडचा सामना आयर्लंडशी होता. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केला नाही. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. केन … Read more